Red Section Separator
कोणताही जॉब मिळवण्यासाठी सुरुवातीला त्या कंपनीत तुम्हाला Resume देणं आवश्यक असतं.
Cream Section Separator
जर त्या कंपनीतील वरिष्ठांना तुमचा Resume आवडला तरच तुम्हाला पुढील प्रोसेससाठी संधी दिली जाते
पण जर तुमच्या Resume मध्ये चुकाअसतील तर तुम्हाला कधीच बोलावण्यात येणार नाही.
तुम्हाला जर तुमचा Resume जरा वेगळा बनवायचा आहे तर हे करणं अगदी सोपं आहे.
मात्र Resume बनवताना त्यामध्ये कोणते स्किल्स असावेत हे आज आपण जाणून घेऊ.
आत्मविश्वास असलेल्या कर्मचाऱ्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो.
तुमच्या Resume मध्ये Confidence & Reliability हे स्किल्स add करायला विसरू नका.
तुमच्या Resume मध्ये Multi-Tasking Skills हे स्किल नक्की असणं आवश्यक आहे.
तुमच्या Resume मध्ये Positive Attitude हे स्किल असणं आवश्यक आहे.
तुमच्या Resume मध्ये Leadership Skills हे स्किल्स टाकणं आवश्यक आहे.