Red Section Separator

झोमॅटो, एलआयसीसारख्या काही कंपन्यांच्या आयपीओने निराशा केली आहे

Cream Section Separator

तर अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्या आयपीओने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊन श्रीमंत केले आहे.

एव्ह्रो इंडिया ही त्या मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे.

जुलै 2018 मध्ये कंपनीचा IPO आल्यापासून, कंपनीच्या शेअरच्या किमतीत 150 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कंपनीने आपले नाव एव्हॉन मोल्डप्लास्ट वरून एव्ह्रो इंडिया लिमिटेड असे बदलले आहे.

कंपनीचा IPO जुलै 2018 मध्ये आला होता. कंपनीचे शेअर्स 52 रुपयांवर लिस्ट झाले.

अलीकडेच कंपनीच्या शेअरची किंमत 136.95 रुपयांवर पोहोचली आहे.

ज्या गुंतवणूकदाराने या कंपनीवर पैज लावली असती आणि आत्तापर्यंत ठेवली असती, त्याचा परतावा 450 टक्क्यांपर्यंत वाढला असता.