Red Section Separator
दरवाज्यासमोर बेड ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
Cream Section Separator
बेडरूमच्या दरवाज्यावर नेहमी पडदा लावलेला असावा.
बेडच्या समोर चुकूनही आरसा लावू नये.
पलंगाच्या डोकं ठेवण्याच्या बाजूला मागे भिंत असावी.
बेडरूममध्ये टीव्ही, कम्प्युटर किंवा फ्रीज या वस्तू ठेवू नयेत.
बेडवर पाणी आणि अन्नपदार्थ ठेवू नयेत, असं वास्तुशास्त्र सांगतं.
तसंच, बेडच्या खाली चपला -बूट कधीच ठेवू नयेत.
बेडच्या खाली झाडू ठेवल्यास घरात पैशांची टंचाई निर्माण होते, असं मानलं जातं.
बेडरूममध्ये कोणत्याही देवी-देवतांची चित्रं लावू नयेत.