Red Section Separator

पहिल्यांदाच Air Travel करणाऱ्या अनेकांचा गोंधळ उडण्याची शक्यता असते.

Cream Section Separator

फर्स्ट टाईम फ्लायर्ससाठी Ticket Bookingकरता Travel Agentची मदत घेणं सोयीचं ठरेल.

First Time Flyers एअरलाइन्सच्या Websiteवर जाऊनही Ticket Book करू शकता

Aeroplane मध्ये लिमिटेड वजनाचं Luggage Carry करण्यास परवानगी असते.

त्यामुळे Air Travel साठी Packing करताना विशेष काळजी घ्यावी लागते.

Airport वर जाण्यापूर्वी Ticket आणि ID Card न विसरता सोबत घ्या.

Airport वर आपलं Ticket आपल्या हातातच ठेवावं.

चेक-इन काउंटरवर जाऊन आपला Boarding Pass काढून घ्यावा.

त्यानंतर तुम्हाला Metal Detector मशीनमधून जावं लागेल.

त्यानंतर तुम्हाला Metal Detector मशीनमधून जावं लागेल.