Red Section Separator

काहींना झोपताना पाठीवर किंवा पोटावर झोपण्याची सवय असते, तर काहींना कुशीवर झोपायला आवडतं.

Cream Section Separator

तुम्ही जर पोटावर झोपत असाल तर त्यामुळे तुम्हाला आरामशीर श्वास घेण्यास मदत होते,

परंतु जर तुम्ही अशा प्रकारे सतत झोपण्याची सवय लावली तर त्यामुळे तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पोटावर झोपू नये नक्की कोणत्या कारणामुळे त्यांनी सल्ला दिला आहे जाणून घ्या.

पोटावर झोपल्याने पाठीवर आणि मणक्यावर ताण येतो. कारण वजन शरीराच्या मध्यभागी असते.

यामुळे पाठीच्या कण्यातील समस्यांमुळे शरीराच्या अनेक भागात वेदना सुरू होतात.

जी लोक पोटावर झोपतात त्यांना अपचन, बद्धकोष्ठता, पोट दुखी यांसारख्या समस्यांचा त्रास असतो.

जी लोक पोटावर झोपतात त्यांना अपचन, बद्धकोष्ठता, पोट दुखी यांसारख्या समस्यांचा त्रास असतो.