Red Section Separator
आजकाल सगळ्याच गोष्टीसाठी फोन महत्वाचा आहे,
Cream Section Separator
अगदी पैशांचा व्यवहार देखील मोबाईलवरुन होऊ लागला आहे
फोनच जर चोरीला गेला तर, अशा वेळी काय करावं लोकांना सुचत नाही
आम्ही तुम्हाला अशावेळी काय करावं हे थोडक्यात सांगणार आहोत
फोनमधील सिम कार्ड ब्लॉक करा.
यामुळे OTP किंवा इतर कोणत्याही आर्थिक माहितीचा फायदा कोणी घेऊ शकणार नाहीत
त्यानंतर कंपनीकडून दुसरे सिम मागवून नंबर सुरू ठेवू शकता
तुमच्या बँकेशी संपर्क करून तुमची इंटरनेट आणि Mobile Banking Seva बंद करा
तुम्ही UPI पेमेंट देखील बंद करावे. E वॉलेटमध्ये पैसे ठेवले असतील तर ते सर्व लवकरात लवकर बंद करा
या सर्व कामानंतर मोबाइल फोन चोरीला गेल्याची किंवा हरवल्याची तक्रार पोलिसांना द्या