Red Section Separator

घरात सुख-शांती राहण्यासाठी किचनमध्ये औषधं ठेवू नयेत, असं वास्तुशास्त्र सांगतं.

Cream Section Separator

कारण त्यामुळे घरातल्या व्यक्तींच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

घरात सुख-शांती नांदण्यासाठी किचनमध्ये काचांचा वापर करणं टाळावं.

आरशात/काचेत अग्नीचं प्रतिबिंब दिसणं घराच्या नाशाचं कारण ठरू शकतं.

मळलेली कणीक शिल्लक राहिल्यास किचनमध्ये किंवा Fridge मध्येही ठेवू नये.

यामुळे घरात शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो.

घरात तुटलेली, फुटलेली भांडी असल्यास आर्थिक स्थिती बिघडू शकते.

तुटलेल्या, फुटलेल्या भांड्यांमुळे कुटुंबातल्या सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात.

किचनमध्ये टाकाऊ, खराब वस्तू, कचरा, अस्वच्छता ठेवल्यास अन्नपूर्णादेवी नाराज होते.