Red Section Separator

ऑगस्टमध्ये बॉक्स ऑफिसवर चित्रपटांमध्ये मोठी टक्कर होणार आहे.

Cream Section Separator

आता बॉक्स ऑफिसवर कोणाचे नशीब चमकणार हे चित्रपटाच्या रिलीजनंतरच कळेल.

Red Section Separator

ऑगस्टमध्ये रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन आणि कृष्ण जन्माष्टमी सारखे सण असून त्याचाही परिणाम चित्रपटांच्या व्यवसायावर होणार आहे.

Red Section Separator

चला जाणून घेऊया ऑगस्टमध्ये कोणते चित्रपट रिलीज होणार आहे.

Red Section Separator

लालसिंग चढ्ढा : आमिर खान चार वर्षांनंतर लाल सिंग चड्ढा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

Red Section Separator

लाल सिंग चड्ढा हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Red Section Separator

रक्षाबंधन : 2022 मधील अक्षय कुमारचा हा तिसरा चित्रपट आहे, जो त्याच्यासाठी खूप खास आहे कारण इतर दोन चित्रपट फ्लॉप ठरले होते.

Red Section Separator

लाल सिंग चड्ढासोबत 11 ऑगस्टला रक्षाबंधन चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Red Section Separator

लिगर : साऊथ स्टार विजय देवरकोंडा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सिनेमा 25 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Red Section Separator
Red Section Separator

Holy Cow : या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि संजय मिश्रा यांच्या भूमिका आहेत. सिनेमा 26 ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

Cream Section Separator

प्रोडक्शन इटर्नल सनशाइनचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात आलियासोबत शेफाली शाह आणि विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. डार्लिंग्ज ५ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.