Red Section Separator
लसूण सोलणं ही एखाद्या टास्कप्रमाणे असतं.
Cream Section Separator
कारण, लसणाच्या पाकळ्या एकमेकांना चिकटलेल्या असतात.
तुम्ही ही किचन टिप्स वाचली की, लसूण सोलणं सोपं होईल.
लसणाच्या प्रत्येक पाकळीला अंगठा आणि शेजारील बोटामध्ये पकडा आणि जोरात दाबा.
यानंतर या दबावामुळे पापुद्र्यातून लसूण आपोआपच बाहेर येईल.
चाकुनेदेखील तुम्ही लसूण सोलू शकता, ही पद्धत खूप सोपी आहे.
जास्त लसणाच्या पाकळ्या असतील, तर ही ट्रिक काम करत नाही.
लसणाच्या पाकळ्या एका बाऊलमध्ये ठेवून मायक्रोव्हेव 30 सेकंदासाठी ठेवा.
त्यानंतर सहजपणे तुम्ही लसूण चाकुने सोलू शकता.
एका छोट्याशा बरणीत लसणाच्या पाकळ्या ठेवा आणि 10 मिनिटं हालवा.