Red Section Separator

तरुण वयात चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे ही चिंतेची बाब आहे.

Cream Section Separator

याचे मुख्य कारण म्हणजे हार्मोन्सचे असंतुलन, तणाव, चुकीचा आहार...

Red Section Separator

योग्य आहार आणि दिनचर्यामध्ये बदल करून तुम्ही रिंकल फ्री स्किन मिळवू शकता.

Red Section Separator

तुम्हालाही सुरकुत्या मुक्त त्वचा मिळवायची असेल तर या गोष्टींचा आहारात नक्की समावेश करा.

Red Section Separator

हिरव्या पालेभाज्या खा : हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते.

Red Section Separator

दालचिनी खा : यात अनेक पौष्टिक नैसर्गिक गुणधर्म आहेत, जे आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी फायदेशीर आहेत.

Red Section Separator

आले आणि मध एकत्र सेवन केल्याने सुरकुत्याच्या समस्येपासून सुटका मिळते.

Red Section Separator

बेरी खा : त्यात पॉलीफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट असतात. पॉलीफेनॉल मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास सक्षम आहे.