Red Section Separator

टोमॅटो 1 मध्यम आकाराचा, चिंचेचे पाणी 1 वाटी, आले-लसूण पेस्ट 2 चमचे, तूरडाळ 2 चमचे, मीठ चवीनुसार, काळी मिरी- जिरे पावडर 1 टीस्पून, हळद 1/2 टीस्पून.

Cream Section Separator

2 चमचे तेल/तूप, मोहरी 1/2 टीस्पून, मेथीदाणे - 1/2 टीस्पून, 1 चिमूट हिंग, चवीनुसार लाल मिरची, सजवण्यासाठी कोथिंबीर हवी.

तूर डाळ प्रथम अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. टोमॅटो व्यवस्थित बारीक करुन घ्या.

आले-लसूण पेस्ट, मिरपूड, जिरेपूड आणि तूर डाळ घालून बारीक वाटून घ्या.

एक पॅन घ्या, त्यामध्ये टोमॅटो, इमली, हळदीची पावडर टाका, आणि चांगले उकळू द्या.

त्यात आले पेस्ट घाला आणि कच्चा वास जाईपर्यंत 7-10 मिनिटे उकळवा.

चवीनुसार पाणी आणि मीठ घालून उकळवा, नंतर थोडा वेळ ते उकळवा,

दुसर्‍या पॅनमध्ये तेलघ्या, मोहरी तडतडेपर्यंत गरम करा आणि मेथी, लाल मिरच्या घालून सोनेरी होईपर्यंत तळा.

रस्सम वर ओतून हिरव्या कोथिंबिरीने सजवा, गरमागरम सर्व्ह करा.