Red Section Separator
नियमित व्यायाम केल्याने आपली लैंगिक क्षमता वाढवते.
Cream Section Separator
आपल्या मूड चांगले होऊन कामवासना देखील वाढण्यास मदत होते.
तणावात राहिल्याने आपल्या लैंगिक संबंधावर त्याचा परिणाम होतो.
तणावापासून दूर राहण्यासाठी आपण रात्रीच्या वेळी गाणी ऐकायला हवी.
आपण प्रेम करण्याची भावना व त्याची पध्दती पूर्वी सारखी करायला हवी.
धुम्रपान व दारुचे सेवन करणे हे आपल्या लैंगिक संबंधावर परिणाम करते.
आपली कामोतेज्जना भावना वाढवण्यासाठी अंजीर, केळे व अव्हाकोडो खाल्ल्याने अधिक मदत होईल.
चॉकलेट सारख्या पदार्थांचे सेवन केल्याने देखील कामोतेज्जना वाढते.