Red Section Separator
कोलेस्ट्रॉल वाढणे हे देखील हृदयाच्या समस्या वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे.
Cream Section Separator
शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढले की ते नसांमध्ये जमा होऊ लागते.
यामुळे हृदयामध्ये ब्लॉकेजेस होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
तरुण आणि मध्यमवयीन लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्या सर्वाधिक भेडसावत आहे.
तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये काही बदल करू शकता. यासाठी लसूण हा सर्वोत्तम उपाय आहे.
लसूणमध्ये असे घटक असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
लसणात अज्वाईन, एलिन आणि अॅलिसिन सारखी संयुगे असतात ज्यामुळे लसूण खूप फायदेशीर ठरतो.
लसणात आढळणारे एलिसिन हे एक असे तत्व आहे जे कोलेस्ट्रॉलही नियंत्रित ठेवते