Red Section Separator

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केएल राहूल हा सलामीला येऊ शकतो

Cream Section Separator

केएल राहूलबरोबर रोहित शर्मा सलामीला उतरू शकतो.

विराट कोहली हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल.

सुर्यकुमार यादव हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरू शकतो.

रिषभ पंत हा विकेटकिपर फलंदाज म्हणून उतरू शकतो.

हार्दिक पांड्या पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजीवर तुटून पडण्यास सज्ज असेल.

दिशेन कार्तिक हा शेवटच्या काही षटकात फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता आहे.

नवा चेंडू स्विंग करण्याची भुवनेश्वर कुमारकडे क्षमता आहे.

चहलवर भारतीय स्पीन गोलंदाजीची कमान आहे. पाकच्या फलंदाजांना फिरकीवर नाचवण्यास चहल सज्ज असेल.

बुमराहच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंगवर डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची कमान असेल.