Red Section Separator
Infinix Note 12 5G मालिका भारतात आज लॉन्च करण्यात आली.
Cream Section Separator
या मालिकेत Infinix Note 12 5G आणि Infinix Note 12 pro 5G. हे मॉडेल आहे.
Red Section Separator
Infinix Note 12 5G स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे.
Infinix Note 12 Pro 5G च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे.
Red Section Separator
Axis Bank ऑफर अंतर्गत ग्राहकांना Rs 1,500 ची झटपट सूट दिली जाईल.
हे स्मार्टफोन स्नोफॉल व्हाईट आणि फोर्स ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतील.
Infinix Note 12 5G मध्ये 6.7” FHD+ AMOLED डिस्प्ले असेल.
Note 12 5G हा फोन 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो.
Red Section Separator
Note 12 Pro 5G हा फोन 108MP ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टमसह येतो.
दोन्ही उपकरणांमध्ये ड्युअल एलईडी फ्लॅश लाइटसह 16MP सेल्फी कॅमेरा आहे.
Cream Section Separator
दोन्ही उपकरणांना 33W टाइप सी फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी मिळते.