Red Section Separator

वॅलेरिया वॅलेरयेवना ही युक्रेनियन माॅडेल खरोखर रियल लाइफ बार्बीसारखी दिसते.

Cream Section Separator

जगातील सर्वात उंच महिला म्हणून सिद्दीकी परवीन ओळखली जाते. 7 फूट 8 इंच इतकी उंची आहे.

मारिया क्रिस्टरना या महिलेने घरगुती हिंसेविरोधात आवाज उठविण्यासाठी संपूर्ण अंगभर टॅटू काढलेला आहे.

सर्वात मोठे ब्रेस्ट असणारी महिला म्हणून बेशीन यांना ओळखलं जातं. तब्बल 19 kg ब्रेस्ट आहेत.

कॅथी जंग या महिलेची सर्वात कमी कंबर आहे. गिनीज बुकमध्ये नोंद झालेली आहे.

सर्वात लांब नखे असणारी क्रिस्टीन वाल्टन ही अमेरिकेची आहे. कित्येक वर्षे तिने आपली नखे कापलेली नाहीत.

12 मिली मीटरपर्यंत पापण्यांमधून डोळे बाहेर काढण्याचा रेकाॅर्ड किम गुडमॅन यांनी नोंदवला आहे.

जगातील सर्वात लहान महिला भारतीय आहे. तिचं नाव ज्योती आमगे असून तिची उंची 62.8 सेंटीमीटर आहे.

आशा मंडेला या महिलेचे 55 फूट इतके लांब केस आहेत. तिचे केस धुऊन सुकण्यासाठी 2 दिवस लागतात.