Red Section Separator
आजच्या काळात गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे.
Cream Section Separator
आम्ही तुम्हाला एका गुंतवणूक प्लॅनबद्दल सांगत आहोत, जी खूप चांगली आहे.
यामध्ये तुम्हाला 170 रुपये गुंतवावे लागतील आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला 19 लाख रुपये मिळतील.
या पोस्ट ऑफिस योजनेचे नाव ‘ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना’
पॉलिसी घेण्यासाठी वयोमर्यादा १९ ते ४५ वर्षे दरम्यान असावी. ही योजना 15 ते 20 वर्षांसाठी घेता येईल.
समजा तुम्ही 25 वर्षांचे आहात आणि 10 लाखांची विमा रक्कम खरेदी करा.
यानंतर, पॉलिसीची मुदत 15 वर्षांसाठी ठेवल्यास, निव्वळ मासिक प्रीमियम 6793 रुपये असेल.
दुसरीकडे, जर पॉलिसीची मुदत 20 वर्षे असेल, तर मासिक प्रीमियम 5121 रुपये असेल.
त्यानुसार पाहिल्यास दररोज 170 रुपये जमा करावे लागतील.