Red Section Separator

आयफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.

Cream Section Separator

iPhone 13 देखील तुम्ही 22 हजार रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटसह विकत घेऊ शकता.  

iPhone 13 128GB व्हेरिएंट जेव्हा लाँच झाला होता तेव्हा याची किंमत 79,900 रुपये ठेवण्यात आली होती.

फ्लिपकार्ट एन्ड ऑफ सीजन सेलमध्ये हा हँडसेट 7 टक्के डिस्काउंटनंतर 73,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

विशेष म्हणजे Axis Bank क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्के अर्थात 750 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे.

या स्मार्टफोन डीलमधील एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही 15,500 रुपयांपर्यंतची बचत करू शकता.

योग्य असा स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास, बँक ऑफर आणि थेट डिस्काउंटचा वापर केल्यास आयफोन 13 वर 22,151 रुपयांची बचत होऊ शकते.

iPhone 13 तुम्ही फक्त 57,749 रुपयांमध्ये घर आणू शकता.