Red Section Separator

जर तुम्हाला Apple चा नवीन फोन घेण्याच्या विचारात असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी आहे.

Cream Section Separator

सध्या फ्लिपकार्टवर Flipkart end of season सेल सुरू झाला असून अनेक ब्रँड्सवर भरघोस सूट मिळत आहे.

या ऑफरमध्ये तुम्हाला 22 हजारांहून जास्त डिस्काउंटमध्ये iPhone 13 विकत घेण्याची संधी मिळतेय.

iPhone 13 च्या 128GB इंटर्नल स्टोरेजचा फोन 79,900 रुपयांना उपलब्ध आहे.

फ्लिपकार्ट एंड ऑफ सीझन सेलमध्ये तुम्हाला 7% सूट देऊन हा स्मार्टफोन 73,999 रूपयांमध्ये उपलब्ध आहे.

तुम्ही Axis Bank क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10% म्हणजेच 750 रूपयांची झटपट सूट मिळेल.

अशा प्रकारे तुम्ही 73,249 रुपयांमध्ये iPhone 13 घरी नेऊ शकता.

Red Section Separator

या फोनवर एक्सचेंज ऑफरसुद्धा सुरू आहे. जर तुम्ही तुमच्या जुन्या फोनची देवाणघेवाण करून हा फोन खरेदी केला तर तुम्हाला 15,500 रुपयांपर्यंत बचतीचा लाभ मिळू शकतो.

Red Section Separator

या सर्व ऑफर लागू करून, या फोनची किंमत 57,749 रुपये असेल आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या आवडीच्या फोनवर 22,151 रुपयांची सूट मिळू शकते.