Red Section Separator

iPhone खरेदी करण्याची तुमची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे कारण iPhone 12 वर सध्या ऑफर सुरु आहे.

Cream Section Separator

या ऑफरांतर्गत तुम्ही iPhone 12 चे 128GB स्टोरेज व्हेरियंट फक्त 49 हजार 450 रुपयात खरेदी करू शकता.

128GB iPhone 12 मॉडलची एमआरपी किंमत 70 हजार 900 रुपये आहे. परंतु, अमेझॉनवर या आयफोनवर 16 टक्के सूट दिली जात आहे.

त्यानंतर या फोनची किंमत 59 हजार 900 रुपये झाली आहे. म्हणजेच ११ हजार रुपयाची बचत करता येवू शकते.

अतिरिक्त सूटसाठी याला एक्सचेंज करण्याची एक चांगली संधी आहे. स्मार्टफोनला रिडिम केल्यास अमेझॉनवर जास्तीत जास्त 10 हजार 450 रुपयाची सूट मिळू शकते.

जर तुम्हाला ही डील फुल व्हॅल्यू सोबत मिळत असेल तर आयफोन 12 तुम्हाला फक्त 49 हजार 450 रुपयात मिळू शकतो.

iPhone 12 ला ऑक्टोबर 2020 मध्ये लाँच करण्यात आले होते. यात 6.1 इंचाचा सुपर रेटिना ओलेड डिस्प्ले दिला आहे.

Red Section Separator

ज्यात 1200 निट्स पीक ब्राइटनेस दिला आहे. या फोनमध्ये अॅपल A14 बायोनिक चिप दिली आहे.

Red Section Separator

आयफोनमध्ये 12MP प्रायमरी लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्स सोबत ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. फ्रंट मध्ये 12MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.