Red Section Separator

IPL 2022 च्या 15 व्य सीझनचा अंतिम सामना पार पडला असून यामध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून विजय मिळवत आयपीएल विजेतेपद पटकावले.

Cream Section Separator

आयपीएलचा पहिलाच हंगाम खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

गुजरात टायटन्सने लीग स्टेजमध्ये 14 सामन्यांपैकी 10 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

हार्दिक पांड्या - 'सामनावीर'

एविन लुईस - हंगामातील जबरदस्त कॅच

जोस बटलर - मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर

युजवेंद्र चहल - पर्पल कॅप

Red Section Separator

जॉस बटलर - ऑरेंज कॅप

Red Section Separator

उमरान मलिक - हंगामातील इमर्जिंग प्लेयर