'हा' आहे स्वस्तात मस्त 5G स्मार्टफोन ! पहा फीचर्स आणि किंमत

iQOO ने भारतात आपला नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये 8GB पर्यंत रॅमचा पर्याय आहे.

यात 6.58-इंचाची FHD+ स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह येते. यात 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेजचा पर्याय आहे.

4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 रुपये 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये   8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये

iQOO Z6 5G किंमत आणि ऑफर

कंपनीने 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे, जो स्क्रीन फ्लॅशसह येतो.   डिव्हाइसला 5000mAh बॅटरीचे समर्थन आहे, जे 18W जलद चार्जिंगला समर्थन देते. हँडसेट दोन रंगात आणि कॉन्फिगरेशनमध्ये येतो.