Red Section Separator

सुधारित जातीच्या आले शेतीसाठी शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च देखील कमी करावा लागतो.

Cream Section Separator

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना गाडीत जातींचे आले लागवड केल्यास फायदा मिळतो.

आज आपण आल्याच्या जातीविषयी जाणून घेणार आहोत.

चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आले किंवा अद्रकच्या सुधारित जाती.

वरदा :- आल्याची ही एक सुधारित जात असून पेरणी केल्यापासून 200 दिवसात उत्पादन देण्यास तयार होते.

ही जात प्रति हेक्‍टरी 22 पर्यंत उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा जाणकारांनी केला आहे.

माहीम : या जातीची लागवड केल्यापासून दोनशे दहा दिवसात उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. ही जात प्रति हेक्‍टरी 20 टन एवढे उत्पादन देण्यास सक्षम आहे.

महिमा : ही जात लागवड केल्यापासून दोनशे दिवसात काढणीसाठी तयार होते.

या जातीपासून प्रति हेक्‍टरी 23 टन उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.