Red Section Separator
कमी वयामध्ये आजकाल केस पांढरे होण्याची समस्येमध्ये वाढ होताना दिसत आहे
Cream Section Separator
तर केस पांढरे होऊ नये यासाठी काही घरगुती उपाय आपण जाणून घेऊ.
Red Section Separator
आवळ्याच्या रसात खोबरेल तेल घालून त्याने केसांच्या मूळांना मसाज करा. यामुळे तुमचे केस पांढरे होण्यापासून वाचू शकतात.
Red Section Separator
तणावामुळे केसांचा नैसर्गिक रंग जाऊन केस पांढरे झाले असल्यास ते पुन्हा पहिल्यासारखे होण्यासाठी ब्राम्ही तेलने मूळांना मसाज केल्यास उपयोग होतो.
Red Section Separator
पांढरे केस कमी करण्यासाठी केसाच्या मूळांना तीळाच्या तेलाचा मसाज अतिशय उपयुक्त ठरतो.
दिवसातून तुम्ही कोणतेही एक फळ खाल्ले तर तुमचे केस पांढरे होण्यापासून वाचवू शकता.
पित्त नियंत्रणात ठेवल्यास केस पांढरे होण्याची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते.
Red Section Separator
पांढरे केस होण्याची समस्या दूर होण्यासाठी आपण केसांना बदाम तेल, जास्वंदाचे तेल आणि खोबरेल तेल मिक्स करून लावले पाहिजे.