Red Section Separator
काॅल रेकाॅर्ड करणं ही आजकाल सामान्य बाब झाली आहे. पण, त्याचा गैरवापरही केला जात आहे.
Cream Section Separator
तुमचा काॅल रेकाॅर्ड होत आहे, हे माहीत करायचं असेल तर खालील टिप्स जरूर वाचा.
जर तुमचा काॅल रेकाॅर्ड होत असेल तर तुम्ही सहजपणे तुमच्या लक्षात येईल.
जेव्हा एखादा व्यक्ती तुमचा काॅल रेकाॅर्ड करतो, तेव्हा वारंवार बीपचा आवाज येतो.
जेव्हा बीप-बीप आवाज येत असला की, समजून जा तुमचा काॅल रेकाॅर्ड होतोय.
तसं पाहिलं तर सर्वच एन्ड्राॅईड फोनमध्ये काॅल रेकाॅर्डिंगचं फिचर डिफाॅल्ड असतं.
समोरचा लाऊड स्पीकरवर तुमच्याशी बोलत असेल तर, तो काॅल रेकाॅर्ड होत असल्याचा जास्त शक्यता आहे.
जर समोरच्या व्यक्तीवर तुमचा विश्वास नसेल तर त्याला स्पष्ट काॅल रेकाॅर्डसाठीच्या सुचना द्या.
काॅल रेकाॅर्ड होत, तर बारकाईन तुम्ही आवाज ऐका, तुम्हाला नेहमीपेक्षा बाहेर अनावश्यक आवाज ऐकू येईल.
काॅल रेकाॅर्ड होत, तर बारकाईन तुम्ही आवाज ऐका, तुम्हाला नेहमीपेक्षा बाहेर अनावश्यक आवाज ऐकू येईल.