Red Section Separator

पावसात बाहेर असताना स्वत:पेक्षा आपल्याजवळील फोनची काळजी जास्त वाटते.

Cream Section Separator

मात्र जर अचानक आलेल्या पावसात तुमचा स्मार्टफोन भिजला गेला तर खालील उपाय ट्राय करून पहा.

Red Section Separator

स्मार्ट फोनच्या आकाराचे झिप पाऊच बाजारात मिळतात. यात पोन ठेवला तर, ओला होण्याची भीती राहत नाही.

जर तुमचा स्मार्टफोन ओला झाला असेल तर ते स्वच्छ आणि कोरड्या नॅपकिनने ताबडतोब पुसून टाका.

Red Section Separator

त्यानंतर, बॅटरी किंवा सिम कार्ड काढा आणि टिश्यू पेपरने स्वच्छ करा.

जर तुम्ही घरी असाल तर ताबडतोब तुमचा फोन 24 तास कच्च्या तांदळामध्ये ठेवा.

मोबाईल वाळवण्यासाठी सिलिका जेल पॅकचाही वापर करु शकता.

Red Section Separator

जर कधी मोबाईल पाण्यात पडला तर घाबरून न जाता यापैकी जी पद्धत तुम्हाला शक्य व सोप्पी वाटते ती वापरा