Red Section Separator
जान्हवी कपूरने लाल गाऊनमधील काही फोटो शेअर केले आहेत.
Cream Section Separator
यामध्ये जान्हवीची बोल्ड स्टाइलमध्ये दिसत आहे.
जान्हवी कपूरच्या लूकची खूप चर्चा होत आहे ज्यामध्ये ती बारिक स्ट्रॅप असलेल्या गाऊनमध्ये दिसत आहे
जान्हवी कपूरचा हा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडतो.
तिचे बोल्ड लालचुटूक ओठ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
जान्हवी कपूरने तिच्या आगामी 'मिली' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा लूक कॅरी केला आहे.
जान्हवी कपूरनेही या लाल गाऊनमध्ये तिची फिगर फ्लॉंट केली आहे.
जान्हवी कपूरने हा लूक कमीत कमी दागिन्यांसह कॅरी केला आहे.
काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूरनेही लाल साडीतील फोटो शेअर केले होते.