Red Section Separator
धडक अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
Cream Section Separator
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीने सफेद रंगाची साडी परिधान केली आहे.
जान्हवीने डीप नेक ब्रॅलेट ब्लाउजसोबत साडी कॅरी केली आहे.
आपला लूक सिंपल ठेवत अभिनेत्रीने हलकासा मेकअप केला आहे.
हे फोटो शेअर करताना जान्हवीने icy- spicy कॅप्शन दिलं आहे.
या फोटोंमध्ये जान्हवी कपूरचा डोरीचा ब्लाउज पाहून लोक म्हणाले – बर्फ में आग लग गई।
या अभिनेत्रीला इंस्टाग्रामवर 18.4 मिलियन लोक फॉलो करतात.
जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांनी फायर आणि हार्टचे इमोजी बनवले आहेत.