Red Section Separator

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा फॅशन सेन्स कोणापासून लपलेला नाही. ती नेहमीच तिच्या प्रत्येक लूकने इंप्रेस करताना दिसते.

Cream Section Separator

अभिनेत्री तिच्या अनोख्या निवडींसाठी ओळखली जाते, ज्याची इतर कोणाशी स्पर्धा होऊ शकत नाहीत.

तिच्या बोल्ड आउटफिट्सपासून ते कॅज्युअल लूकपर्यंत सगळं भारीच असत.

जान्हवी कपूरने तिच्या फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा हॉट लूक पाहायला मिळत आहे.

ती क्रॉप टॉप आणि डेनिम शॉर्ट्समध्ये दिसत आहे.

तिने तिचा लूक अतिशय सिंपल ठेवला, परंतु तरीही ती लाइमलाइट मिळवण्यात सक्षम होती.

जान्हवीची खास गोष्ट म्हणजे तिला तिच्या एक्सप्रेशन्सने तिचं सिंपल लूक हॉट कसं बनवायचं हे तिला ठाऊक आहे.

या क्रॉप टॉपमध्ये जान्हवी तिच्या साइड कर्व्सला हाईलाइट करताना दिसली.

तिच्या कर्वी फिगरसह, तिचे टोन्ड अॅब्स देखील चांगले दिसले.

अभिनेत्रीच्या हाय-राईज डेनिम शॉर्ट्समध्ये ती तिचे लेग्स फ्लॉन्ट करताना दिसली होती.