Red Section Separator

अतिशय मोहक दिसणारे जास्वंदीचे फूल अनेक रंगांमध्ये बघायला मिळते.

Cream Section Separator

लाल, पांढरा, पिवळा, गुलाबी अशा अनेक रंगांमध्ये हे फूल बघावयास मिळते.

याच्या चहाच्या सेवनाने त्वचेला अनेक प्रकारचे लाभ होतात.

यात असणारे अँटीऑक्सिडंट वाढत्या वयाला थांबवण्याचे काम करतात.

जास्वंदमध्ये अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्त्व क चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे त्वचेतील कोलेजन वाढण्यास मदत होते.

त्वचेला आलेली सूज जास्वंदीच्या फुलामुळे कमी होऊ शकते.

जास्वंदीची चहा प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

हायपरपिंग्मेंटेशन, काळे डाग असतील तर जास्वंदीच्या चहाचा फायदा होतो.