Red Section Separator

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचे ‘हे’ फोटोज सध्या व्हायरल झाले आहेत.

Cream Section Separator

जान्हवीने पोस्ट केलेल्या फोटोजमध्ये तिने Black रंगाचा Sensous ड्रेस घातला आहे.

या फोटोजमधला तिचा लुक अगदी Minimal आणि Natural आहे.या फोटोजमधला तिचा लुक अगदी Minimal आणि Natural आहे.

जान्हवीच्या या Sunkissed फोटोजमध्ये तिचं सौंदर्य अजूनच खुलून येत आहे.

या फोटोजमधील जान्हवीच्या अदांनी फॅन्सना बेभान केलंय.

तिने हे फोटोज स्वतःच्या Insta अकाउंटवर शेअर केले आहेत आणि त्यावर लाइक्सचा पाऊस पडला आहे

एवढ्या वेळातच जान्हवीच्या फोटोजना तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त Likes मिळाले आहेत.

आता तिने पोस्ट केलेल्या या फोटोजमध्ये जान्हवी अगदी Fresh दिसत आहे.

जान्हवी सध्या तमीळ फिल्मचा रिमेक असलेल्या 'गुड लक जेरी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे

तसंच ती आगामी 'दोस्ताना 2' आणि 'तख्त' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.