Red Section Separator

हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर सध्या एका दुर्धर आजरामुळे चर्चेत आहे.

Cream Section Separator

बीबर वर उपचार सुरु असून लवकरच तो ठीक होईल अशी अपेक्षा आहे.

अल्पावधीत लोकप्रिय झालेला जस्टिन बीबरची संपत्ती तुम्हाला माहितीय का? चला तर जाणून घेऊ.

जस्टिनचा जन्म 1 मार्च 1994 रोजी झाला. त्याच्या आईचे नाव पॅटी मॅलेट आणि वडिलांचे नाव जेरेमी जॅक बीबर आहे.

जस्टिनची आई लग्नाशिवाय गरोदर राहिली होती. प्रेग्नेंसी होममध्ये राहून तिने जस्टिनला जन्म दिला होता.

पॅटी मॅलेटने The story of Justin Bieber's Mom' या पुस्तकात तिची वेदना कथन केली होती.

आज जस्टिन बीबर एक जगात प्रसिद्ध सिंगर आहे. जस्टिन अनेक शोसाठी मोठी रक्कम घेतो.

आज जस्टिन करोडोंचा मालक आहे. त्याची बेव्हरली हिल्स, ओंटारियो, टोलुका लेक येथे मालमत्ता आहे.

त्याची एकूण सर्व मालमत्तांची किंमत ४० दशलक्ष डॉलर्स (भारतीय चलनानुसार ३०० कोटींहून अधिक) आहे.