Red Section Separator

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध  कमल हासनचा 'विक्रम' हा चित्रपट तीन जून रोजी रिलीज होणार आहे.

Cream Section Separator

विक्रम हा चित्रपट तमिळ भाषेबरोबरच हिंदी भाषेमध्ये देखील रिलीज होणार आहे.

या चित्रपटात तमिळ सुपरस्टार कमल हासन, विजय सेतुपति आणि फहाद फासिल हे मुख्य भूमिकेत आहेत.

दमदार कलाकारांच्या अभिनयाने सजलेला विक्रम चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच 200 करोड रूपये कमावले आहेत.

या चित्रपटाने मोठी रक्कम डिजिडल आणि सेटेलाइट राइट्स विकून मिळवलेले आहेत.

अभिनेता कमल हासनच्या या येत्या चित्रपटाने चित्रपटाचा प्री-रिलीज बिजनेस सुद्धा खूप चांगला झाला आहे.

त्यामुळेच हा चित्रपट प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई नक्कीच करू शकतो.

Red Section Separator

विक्रम या चित्रपटामध्ये कमल हसन हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच ते या चित्रपटाचे निर्माते देखील आहे.

Red Section Separator

या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी कमल हसन यांनी 50 कोटी मानधन घेतलं आहे.