Red Section Separator

कंगना रणौतने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने सगळ्यात आधी तिच्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला डेट करायला सुरुवात केली होती.

Cream Section Separator

कंगनाच्या मते, तो 28 वर्षांचा पंजाबी मुलगा होता आणि ती अवघी 16-17 वर्षांची होती.

कंगनाने सांगितले की, त्या मुलाला समजले की मी अजूनही या गेमसाठी नवीन आहे... मी एक लहान मुलगी आहे.

कंगनाच्या मते, ती एक वेडसर प्रेमी आहे. म्हणून ती त्या मुलाला मेसेज करायची की, 'प्लीज एक चान्स दे तर मी मोठी होईन..'

कंगनाने सांगितले होते की, मी लहान असल्याने मुलाने मला स्वीकारलं नाही. त्यामुळे माझं मन दुखावलं

कंगना म्हणाली होती, 'मी त्याला Kiss करु शकली नाही, त्यामुळे मी माझ्या हातावर चुंबन घेण्याची प्रॅक्टिस करायचे.'

कंगनाने सांगितले की, तिचा पहिला Kiss अजिबात जादुई नव्हता. उलट वाईटच होता.

कंगना म्हणाली, 'पहिल्या Kiss वेळी माझे तोंड फ्रीज झाले होते. तेव्हा मुलगा म्हणाला थोडसं तोंड तर हलव.'

कंगनाचं पहिलं क्रश तिच्या शाळेतील शिक्षक होता. तिचा त्यावेळी शिक्षकावर जीव जडला होता.