Red Section Separator
कनिकाने लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
Cream Section Separator
कनिका मानने आपल्या अभिनय कौशल्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत.
कनिका मानने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
कनिकाचा इतका बोल्ड लूक याआधी पाहिला नसेल.
कनिकाचा बीच लूक फोटो पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले.
कनिकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोंमध्ये कनिका अतिशय बोल्ड अवतारात दिसत आहे.
कनिकाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.