Red Section Separator
कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार आहे. त्याने २०११ साली प्यार का पंचनामा या चित्रपटातून पदार्पण केले होते.
Cream Section Separator
कार्तिक आर्यनने आकाश वाणी, प्यार का पंचनामा २, लुका छुप्पी, पती पत्नी और वो, लव्ह आज कल २, धमाका, भूल भुलैया २ सारखे हिट चित्रपट दिले आहेत.
कार्तिक आर्यन आगामी काळात फ्रेडी, शहजादा, सत्यप्रेम की कथा आणि आशिकी ३ मध्ये दिसेल.
कार्तिक आर्यनची सोनू की टीटू की स्वीटी या चित्रपटातील भूमिका लोकप्रिय झाली होती. या चित्रपटाने जोरदार कमाई देखील केली होती.
कार्तिक आर्यनने अनेक हिट चित्रपट दिले असले तरी त्याने काही दिवसांपूर्वी एक मोठी ऑफर रिजेक्ट केली.
कार्तिक आर्यनने एका मुलाखतीत सांगितले की, त्याला एका चित्रपटासाठी १० कोटींची ऑफर होती पण त्याने नकार दिला.
कार्तिक आर्यनने सांगितले की, संबंधित चित्रपटातील भूमिका ही त्याला मॅच करणारी नव्हती.
कार्तिक आर्यनने पान मलालाची जाहिरात करण्यास नकार दिला. यासाठी त्याला ९ कोटी रुपये मिळणार होते.