Red Section Separator
कतरिना कैफ आजही ती घटना विसरली नाही, जेव्हा ती मरणाच्या तावडीतून बचावली होती.
Cream Section Separator
कतरिनाने 2021 मध्ये Tweak ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने चॉपर हेलीकॉप्टरची घटना सांगितली होती.
अचानक काही झालं आणि चॉपर जोरात खाली येऊ लागलं होतं. तेव्हा कतरिना फार घाबरली होती.
यावर कतरिना म्हणाली की, 'त्यावेळी मला वाटलेलं की आयुष्य संपलं. आता आपण जगणार नाही.'
तेव्हाही तिला सगळ्यात आईचा विचार डोक्यात आला होता. आई ठीक असेल याचीच ती प्रार्थना करत होती.
कतरिनाने सिनेमांमध्ये अनेक स्टंट केले, पण ते सुरक्षेत होत असतात.
पण खऱ्या आयुष्यातल्या या घटनेने ती फार घाबरली होती.
कतरिना कैफने 2003 मध्ये 'बूम' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
सिनेसृष्टीत येण्यापूर्वी कतरिना एक मॉडेल होती. तिने अनेक ब्रँड आणि डिझायनरसाठी मॉडेलिंग केले आहे.
कतरिना तिच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली.
रणबीर कपूरपासून ते सलमान खानपर्यंत अनेक अफेअर चर्चेत होते.