Red Section Separator

बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये कॅटरिना कैफचं नाव घेतलं जातं.

Cream Section Separator

तिनं तिच्या करिअरमध्येही अनेक ब्लॉकबस्टर सिनेमातून काम केलं आहे.

Red Section Separator

काही दिवसांपूर्वीच कॅटरिनाने अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केले आहे.

कॅटरिनाच्या आयुष्यात विकीच्या आधीही दोन महत्वाच्या व्यक्ती होत्या.

Red Section Separator

त्यापैकी एक होता बॉलीवुडचा दबंग सलमान खान व दुसरा होता तो म्हणजे रणबीर कपूर..

कॅटरिनाला तिचा खरी ओळख मिळाली ते सलमान सोबतच्या 'मैंने प्यार क्यूं किया' या चित्रपटामुळे.

याच चित्रपटानंतर खऱ्या अर्थाने सलमान आणि कतरिनाचे नाते जगासमोर आले.

Red Section Separator

ते लग्न करणार असेही बोलले जात होते. परंतु नंतर सलमान आणि कॅटरिना वेगळे झाले.

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर याच्यासोबत कॅटरिना अनेक चित्रपटांमध्ये झळकली.

अजब प्रेम की गजब कहानीपासून या दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाली.

Cream Section Separator

पण काही कारणामुळे त्यांचे ब्रेकअप झाले.