Red Section Separator
दुसऱ्यांच्या गोष्टीआपण अनेकदा काही गोष्टी मागून दुसऱ्यांचा वापर करतो,
Cream Section Separator
पण वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की काही गोष्टींची देवाणघेवाण केल्याने जीवनात दुर्भाग्य येते.
कोणत्या गोष्टीचला तर मग जाणून घेऊया दुर्भाग्य येणाऱ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी.
आपले नशीब बोटांशी जोडलेले असते, अशा स्थितीत दुसऱ्याची अंगठी मागून घातल्याने जीवनातील अडचणी वाढतात.
दुसऱ्याचे घड्याळ मागवून आणि धारण केल्याने दुसऱ्याच्या आयुष्यातील दुर्दैवाचा परिणाम आपल्या जीवनावर होऊ लागतो.
समोरच्याच्या रुमालाचा आरोग्यावर परिणाम होतो, त्याचप्रमाणे दोन व्यक्तींमध्ये कटुता निर्माण होते, कोणाचाही रुमाल सोबत ठेवू नका.
केसांमध्ये वापरल्या जाणार्या वस्तू सोबत ठेवू नयेत, ते अशुभ मानले जाते, असे करणे टाळा.
तुम्हाला दुसऱ्याचे कपडे मागण्याची सवय असेल तर सोडा, ज्योतिष शास्त्रानुसार दुसऱ्याचे कपडे परिधान केल्याने आयुष्यात अशुभ येते.
इतर कोणत्याही व्यक्तीचे पेन आपल्याजवळ ठेवल्यास करिअरवर नकारात्मक प्रभाव पडतो, त्याचबरोबर धनहानी देखील होऊ शकते.