Red Section Separator
खुशी कपूर नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
Cream Section Separator
खुशी कपूरने नुकतेच तिचे इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे.
लेटेस्ट फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये खुशीचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर तिचे नवीन फोटो शेअर करून सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
या फोटोमध्ये खुशी एकदम जबरदस्त दिसत आहे.
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
या फोटोमध्ये खुशी खूप बोल्ड दिसत आहे.