Red Section Separator

इंधनाचे वाढते दर पाहता आजकाल बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे.

Cream Section Separator

यातच आता Kia भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.

Red Section Separator

किआ 2 जून 2022 रोजी भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे.

या कारचे नाव EV6 इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर आहे. या कारचे बुकिंग सुरू झाले आहे.

Red Section Separator

ही कार 3 लाख रुपयांच्या टोकन रकमेवर बुक केली जाऊ शकते. ही नवीन इलेक्ट्रिक कार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून देखील बुक केली जाऊ शकते.

नवीन Kia EV6 केवळ एका चार्जवर 528 किमी पर्यंत रेंज देते असा कंपनीने दावा केला आहे.

EV सोबत 77.4 kW-R बॅटरी पॅक देण्यात आला आहे. त्यामुळे कारच्या चारही चाकांना शक्ती मिळते आणि 605Nm पीक टॉर्कसह 321Bhp जनरेट करते.

Red Section Separator

कारची बॅटरी केवळ 18 मिनिटांत 10-80% पर्यंत चार्ज होते. त्याची पॉवरफुल बॅटरी रेंज 528 KM पर्यंत आहे नवीन EV6 च्या बुकिंगपूर्वीच NCAP द्वारे कारची क्रॅश चाचणी केली गेली आहे, ज्यामध्ये EV6 ला 5-स्टार रेटिंग मिळाले आहे.