Red Section Separator

अभिनेत्री किम कार्दशियनला पियर्सिंगची खूप आवड आहे. त्या

Cream Section Separator

किम कार्दशियन प्रसिद्ध होण्यापूर्वी एक सेलिब्रिटी स्टायलिस्ट होती.

किम कार्दशियन ही अशी एक सेलिब्रिटी आहे जी मधमाशांना घाबरत नाही, तर त्यांच्यासोबत खेळते.

किम कार्दशियनची एकूण संपत्ती 62 अब्ज, 120 कोटी, 73 लाखांच्या जवळपास आहे.

हे सगळे पैसे ती वेगवेगळ्या जाहिरातींमधून कमवत असते.

किम कार्दशियनचा असा विश्वास आहे की पृथ्वीवरील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे स्त्रीचा पाया मजबूत नसणं

किम कार्दशियनने एकदा नाही तर तीन वेळा लग्न केले आहे.

पण तिचं एकाही नवऱ्यासोबत नीट पटलं नाही.

किम कार्दशियनला सामान्य लोकांना ज्या गोष्टी आवडतात त्या तिला अजिबात आवडत नाही.