Red Section Separator

जगभरात कोणालाही चुंबनाबद्दलची माहिती नव्हती, तेव्हा भारतीयांना याविषयी माहिती होती.

Cream Section Separator

ओठांच्या स्पर्शाच्या अनुषंगाने वेदांमध्ये याचा उल्लेख आहे.

वैदिक परंपरेत नवजात बालकाचे वडील त्याच्या डोक्यावर तीन वेळा चुंबन घेत असत

अथर्ववेदात याचा उल्लेख हुंगण्याच्या रूपात म्हणजे ओठांच्या स्पर्शाच्या अनुषंगाने आला आहे.

ग्रीसमध्ये चुंबनाचा वापर स्टेटस सिम्बॉल म्हणून करण्यात आला.

औपचारिक चुंबनाला Osculum Kiss असं म्हटलं जातं.

रोमँटिक चुंबनाला Basium Kiss, तर तीव्र चुंबनाला Savolium Kiss असं म्हणतात.

Kissing चा उल्लेख कामसूत्र या ग्रंथातही आला आहे.

स्त्री-पुरुषाच्या रोमान्समध्ये चुंबनाचं महत्त्व काय आहे, यावर त्यात भाष्य करण्यात आलं आहे.