Red Section Separator

कीस करण्यापुवी तुमच्या तोंडाची दुर्गंधी येणार नाही याची काळजी घ्या.

Cream Section Separator

चुंबन घेण्यापूर्वी, दातांच्या स्वच्छतेची काळजी घ्या.

कीस घेण्यापूर्वी माउथ फ्रेशनर वापरा.

जास्त जोरात बोलू नका. जोडीदाराबरोबर हळू-हळू बोला.

तुमच्या जोडीदाराला आवडेल त्यापेक्षा जास्त चुंबन घेऊ नका.

तुमच्या जोडीदाराची देहबोली अनुभवा, त्यानुसार किंसिंगचा वेग वाढवा.

चुंबन घेताना तुम्हाला घाई करण्याची गरज नाही.

कोण किती वेगाने चुंबन घेतंय, ही स्पर्धा ठेऊ नका. हे ध्यानात ठेवावं लागेल.