Red Section Separator

चुंबन एक प्रकारची प्रेमाची भाषा आहे, ज्याला शब्दांची गरज नाही.

Cream Section Separator

मात्र चुंबन घेताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा

जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचे चुंबन घेत असाल तेव्हा इतर कशाचाही विचार करू नका.

जेव्हा तुमचे ओठ तुमच्या जोडीदाराच्या ओठांना स्पर्श करत असतील तेव्हा त्यावर लक्ष केंद्रित करा!

एकदा तुमच्या ओठांनी तुमच्या जोडीदाराला स्पर्श केला की, ओठ थोडे मोकळे सोडा.

किस घ्यायला हलक्याने सुरुवात करा आणि आरामात चुंबन घ्या.

तुमच्या जोडीदाराची मान मागे किंवा बाजूला आरामात धरा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही जोडीदाराला कंबरेलाही धरू शकता.

चुंबन घेताना, आपल्या जोडीदाराच्या चेहऱ्यावर किंवा केसांना स्पर्श करण्यासाठी बोटांचा वापर करा.

मानेचे चुंबन घेताना हळू हळू वरच्या दिशेने जा आणि कानाभोवती हलका श्वास घ्या.