Red Section Separator

पटापट पीठ मळल्याने आपल्या पोळीची चव खराब होऊ शकते, म्हणून ५ ते १० मिनिटे पीठ मळा.

Cream Section Separator

नरम पोळी करण्यासाठी कधीपण एकत्र पाणी टाकून पीठ मळू नका. नेहमी पीठात थोडं थोडं पाणी टाका.

पीठ मळताना त्यात मीठ घालणार असाल तर, पाणी कमी प्रमाणात वापरा.

एकदा कणिक मळून झालं की कणिकाच्या गोळ्याला पसरवा आणि त्यावर थोड पाणी शिंपडून ५ मिनिटं राहू द्या.

त्यानंतर छोटा चमचा तेल किंवा तूप घ्या आणि पुन्हा एकदा पीठ मळा,

यामुळे पीठ मऊ आणि गुळगुळीत होईल व ते लाटण्यासाठी सोयीस्कर होईल.

लक्षात ठेवा की गोळे जितके गोलाकार असेल तितकी चपाती सहज गोल होऊ शकेल.

त्यानंतर पोळी करा ही पोळी नक्कीच मऊ असेल.