Red Section Separator

घरातील लाल मुंग्यांमुळे तुम्ही देखील त्रासले आहात? आता टेन्शन सोडा

Cream Section Separator

काही घरगुती उपाय अवलंबून तुम्ही तासाभरात या मुंग्यांपासून मुक्ती मिळवू शकता.

चला तर मग जाणून घेऊया या टिप्स बाबत  

ज्या ठिकाणी मुंग्या येतात, त्या ठिकाणी तुम्ही लिंबाचा रस पिळून घ्या. यामुळे मुंग्या लगेच पळून जातील.

वास्तविक मुंग्या आंबट आणि कडू गोष्टींपासून दूर पळतात.

तुम्ही खडू वापरून मुंग्यांना पळवून लावू शकता.

खडूमध्ये आढळणारे कॅल्शियम कार्बोनेट मुंग्यांना पळवून लावण्यास मदत करते.

खडूची पावडर बनवा आणि मुंग्या असलेल्या ठिकाणी शिंपडा. तिथून मुंग्या धावू लागतील.

पाण्यात काळी मिरी पावडर मिसळा आणि मुंग्याच्या ठिकाणी शिंपडा मुंग्या लगेच तिथून पळू लागतात.