Red Section Separator

फ्रीजच्या प्रत्येक रॅकमध्ये सुखी कॉफी ठेवल्यास दुर्गंध युक्त वास दूर होतो.

Cream Section Separator

फ्रीजच्या मध्यभागी बेकिंग सोडा ठेवल्यास वास दूर होतो.

Apple विनेगारला पाण्यात गरम करून ठेवल्यास फ्रीजमधील वास येणं बंद होतं.

फ्रीज स्वच्छ करताना फ्रीजमधील स्लाईड्स लिंबूने स्वच्छ केल्यास वासापासून सुटका मिळू शकेल.

लिंबू कापून फ्रीजमध्ये ठेवल्यास वास येत नाही.

फ्रीजच्या रॅकवर शीट लावून ठेवणे. प्रत्येक आठवड्याला फ्रीजची स्वच्छता करणे.

कापलेला लसूण कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. त्यामुळे फ्रीजमध्ये दुर्गंधी पसरते.

फ्रीजमध्ये ठेवताना सर्व खाद्यपदार्थ बंद डब्यात ठेवल्याने दुर्गंधी पसरत नाही.