Red Section Separator
बॉलिवूडमध्ये कायम चर्चेत असलेल्या बच्चन कुटुंबाविषयी जाणून घेण्यास चाहते उत्सुक
Cream Section Separator
बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणाची माहिती जाणून घ्या
अमिताभ बच्चन : अलाहाबादमध्ये शालेय शिक्षण आणि दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल कॉलेजमधून ग्रॅज्युएशन
जया बच्चन : भोपाळच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेत शिकली आणि पुण्याच्या FTII मधून ग्रॅज्युएशन
अभिषेक बच्चन : मुंबईच्या जमनाबाई नरसी मोनजी आणि दिल्लीच्या मॉडर्न स्कूलमधून शालेय शिक्षण,
अभिषेक बच्चन : स्वित्झर्लंडच्याअँग्लो कॉलेज आणि अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातून पुढील शिक्षण, बोस्टनमधील शिक्षण अर्धवट सोडले
ऐश्वर्या राय बच्चन : जय हिंद कॉलेजमधून 1 वर्षांचा इंटरमिजिएट शालेय शिक्षण, माटुंग्याच्या DG रुपारेल कॉलेजमधून पुढील शिक्षण
श्वेता बच्चन नंदा : स्वित्झर्लंडमध्ये शालेय शिक्षण आणि बोस्टन विद्यापीठातून ग्रॅज्युएशन