Red Section Separator

Royal Enfield Classic 350: रॉयल एनफिल्डची ही क्रूझर बाईक या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

Cream Section Separator

याची प्रारंभिक किंमत 1.90 लाख रुपयांपासून सुरू होते.

Red Section Separator

Honda CB350RS: ही बाईक कमी कर्ब वेट आणि मोठ्या टाकीसह येते.

मायलेज 35 kmpm आहे. तर एक्स-शोरूम किंमत 1.99 लाख रुपये आहे.

Red Section Separator

Bajaj Avenger Cruise 220: ही क्रूझर सीरिजची देशातील सर्वात स्वस्त बाईक आहे.

ज्याची एक्स-शोरूम किंमत 1.40 लाख रुपयांपासून सुरू होते.

Yezdi Adventure: येझदी अॅडव्हेंचर बाईक 334cc सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक लिक्विड कूल्ड DOHC इंजिनसह येते.

Red Section Separator

Fill in some text

या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.15 रुपये आहे.

Jawa Perak: जावा बाईकमध्ये 334cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन आहे.

या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.11 लाख रुपये आहे.